in

Maharashtra Corona | राज्यात 10 हजार 66 नवे बाधित

महाराष्ट्रात नवीन कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आज 10 हजार 066 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 1 लाख 21 हजार 859 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. गेल्या 24 तासात 10 हजार 66 नवे कोरोनाबाधितआढळून आले आहेत. यामुळे आतापर्यत 57 लाख 53 हजार 290 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत 11 हजार 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 163 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Navi Mumbai international airport | नवी मुंबई विमानतळाचा मालकी हक्क अदानी समुहाकडे

Srinivas Yallapa | राजावाडी रुग्णालयातील श्रीनिवास यल्लापाचा मृत्यू; उंदराने कुरतडले होते डोळे