in

Jammu & Kashmir | शोपियानमधील चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई असून यामध्ये चकमकीत या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी मारले गेले आहेत. या चारही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या चकमकीमध्ये एक जवान जखमी झाला आहे. अशी माहिती काश्मीर पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जनता कर्फ्यूला आज 1 वर्ष पूर्ण

Gold Price | सोन्याचे भाव घसरले