in ,

Corona virus : राज्यात 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित

राज्यात आज दिवसभरात 56 हजार 647 नवीन करोनाबाधित आढळून आले असून, 669 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात लॉकडाउनचा कालावधी १५ मे पर्यंत वाढवूनसुद्धा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने सुरुच आहे. राज्यात 56 हजार 647 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 669 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात आज रोजी एकूण 6 लाख 68 हजार 353 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.तसेच 51 हजार 356 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण 39,81,658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Belgaum Election Result | भाजपच्या मंगला अंगडी विजयी

vaccination shortage | सोमवारी ‘या’ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही