in ,

Maharashtra Corona | राज्यात 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित

राज्यात आज दिवसभरात तब्बल 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 771 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात 15 मे पर्यत लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर हा नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यत व्यक्त होत आहे.

राज्यात 66 हजार 159 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासात तब्बल 771 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 68 हजार 537 रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार

Bharat Biotech | कोविशिल्डनंतर कोवॅक्सिननेही कमी केले दर