in

67th National Film Awards | सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार

67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज झाला होता, या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि सुशांतशिवाय या चित्रपटात वरुण शर्मा, प्रतीक बब्बर यांच्यासोबत आणखी अनेक कलाकार होते.

चित्रपटातील मुख्य अभिनेता सुशांत सिंह राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी या जगाचा निरोप घेऊन गेला आहे. त्याने आत्महत्या नंतर चित्रपटसृष्टीत बरीच खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येची नेमके कारण अद्याप समोर आले नाही. परंतु सुशांत सिंह यांच्या जुन्या मुलाखतीमधून त्यांच्या चित्रपटांना योग्य ते प्रोत्साहन मिळत नाही असा उल्लेख बऱ्याचवेळा पाहायला मिळाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने परमबीर सिंह यांचे पत्रप्रकरण लावून धरले – बाळासाहेब थोरात

Moto G100 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज