in ,

रेमडेसिवीर प्रकरणी ‘या’ खासदारावर गुन्हा दाखल

खासदार सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन विनापरवानगी आणल्याप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (२९ एप्रिल) रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा आणताना विखे यांनी काढलेले फोटो व व्हिडिओ खरे आहेत का? हे तपासण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

दिल्लीत रेमडेसिवीरचा तुटवडा असताना 10 हजार रेमडेसिवीर विमानाने अहमदनगरला कसे आले असा सवाल न्यायालयाने केला आहे. तुटवडा असताना सुजय विखेंना ती कशी मिळाली असा सवाल उपस्थित करत रेमडेसिवीर प्रकरणी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास औरंगाबाद खंडपीठाची मुभा दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गरजेपेक्षा जास्त वाटप केलेले रेमडेसिवीर परत घ्या

Corona | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी पुन्हा संवाद साधणार