कुर्ल्यात भंगार गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कुर्ला सीएसटी मोटर पार्ट मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, धुळीचे मोठे लोट हवेत पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात झाल्या आहेत.
Comments
Loading…