in

‘माझ्याकडे का पाहतो’असं म्हणत गुंडांनी पोटात चाकू खुपसला

नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन अंतर्गत आठ आरोपींनी जुन्या वादातून दोन युवकांवर धार धार शस्त्राने वार केला एकाच्या पोटात तर एकाच्या पाठवीत आरोपींनी चाकू खुपसला या सगळ्या दरम्यान युवक जीव वाचण्यासाठी कपिल नगर पोलीस स्टेशन मध्ये पोटात चाकू खुपसला असताना तसाच आला आणि तोच व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल होतो आहे.

यानंतर हा युवक पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला त्यानंतर पोलिसांनी त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे आणि आठ मधून सत आरोपींना अटक केली आहे तर एकआरोपी फरार आहेत कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं या संपूर्ण घटक घटनेमध्ये विनय राबा कल्पेश रांबा आणि कुणाल वाघमारे हे जखमी झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मोठ्या साहेबांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरताना अजितदादांसोबत भाजपाची कोण कोण लोकं होती?’

रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना प्रशासनाचा दणका