in

आशिकी फेम राहुल रॉय कोरोना पॉझिटिव्ह

आशिकी फेम अभिनेता राहुल रॉय आणि त्याच्या कुटुंबीयाला कोरोनाची लागण झाली आहे. राहुलने इंस्टाग्राम या संदर्भात माहिती दिली आहे.

राहुल रॉय राहत असलेल्या इमारतीच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.त्यामुळे 27 मार्चला त्यांची इमारत सील करण्यात आली होती. आणि इमारतीतील सर्वाना 14 दिवसांसाठी क्वांरटाईन करण्यात आले. या दरम्यान राहुल रॉय यांना आपल्या कुटुंबियांसह फ्लाईटने 11 एप्रिलला बाहेर जाणार होते. या फ्लाईटसाठी राहुल रॉय यांची 7 एप्रिलला आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. या टेस्ट अहवाल 10 एप्रिलला आला होता. या अहवालात ते पॉझिटिव्ह आढळून आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुंभमेळ्यात सहभागी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

‘एअर इंडिया’च्या विक्रीला वेग