in

‘एअर इंडिया’च्या विक्रीला वेग


एअर इंडिया कंपनी पूर्णपणे विकून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. यासाठी खरेदीदार निवडण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या पात्र बोलीदारांकडून एअर इंडियाच्या किमतीसाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यामध्ये टाटा समूहाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. तांत्रिक प्रक्रियेसाठी टाटा समूहाबरोबरच देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी भाग घेतला आहे. मात्र किती कंपन्या यासाठी पात्र झाल्या आहेत, हे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नाही. आता तांत्रिक दृष्टया पात्र कंपन्यांना एअर इंडियाचा ताळेबंद अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे.सर्व बोलीचा विचार करून नंतर केंद्र सरकार कोणाला एअर इंडिया विकायचे याचा निर्णय येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आशिकी फेम राहुल रॉय कोरोना पॉझिटिव्ह

RR vs DC Live | राजस्थान रॉयल्ससमोर 148 धावांचे आव्हान