in

एसटी बस चालकाचे नियत्रंण सुटल्याने अपघात

ठाण्यात ज्युपिटर रूग्णालयासमोरिल पुलावर एसटीचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं म्हंटलं जातय. एसटी ठाण्याहून मुंबईच्या दिशंने जात होती.

एसटी डिवाइडरला जाऊन आदळल्याने  खूप मोठी जीवित हानी टळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकरी नेते राकेश टिकैत ममता बॅनर्जींच्या भेटीला

Mumbai Rains | “महापालिकेचा पाच वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”