in

“सरकारच्या सूचना पाळा, अन्यथा आणखी कडक निर्बंध”

पहिल्या लाटेत लॉकडाउन संदर्भात भीती असल्याने लोकांनी शिस्तीने पालन केले. मात्र आता लोकांना याचे गांभीर्य राहिले नसल्याने कडक निर्बंध लावण्याची वेळ ओढावल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

संपूर्ण लॉकडाउन नाही, मात्र यापुढे सर्व निर्बंध कडक करण्यात येणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
सरकारच्या सर्व सूचना पाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर निर्बंध आणखी कडक होतील, असे अजित पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांशी संवाद… देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना केला फोन

राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर