in

Amruta Fadnavis | व्यवहार माझे, जबाबदार वाझे, म्हणतं अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या गाण्यांप्रमाणेच त्या राजकीय विषयावरील भाष्यासाठी देखील चर्चेत असतात. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये स्फोटकं ठेवण्याच्या प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू, असं म्हणत वाझे प्रकरणाच्या त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान करत चर्चेला विषय दिलाय.

अमृता फडणवीस यांच्या व्यवहार माझे, जबाबदार वाझे, म्हणण्या मागे अमृता फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जागतिक महिला दिना निम्मिताने त्यांनी कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे त्याचं गाण लाँच केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचा स्फोट; राज्यात सापडले 25 हजार 681 रुग्ण

राजीनाम्याची जोरदार चर्चा; पण गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…