in

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक…

परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापून निघाले आहे. सर्वांचेच लक्ष गृहखात्याकडे आहेत. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार यांच्या दिल्लीतील बऱ्याच बैठकी झाल्या. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधी आणि न्याय विभागाची महत्वाची बैठक बोलावली आहे. गृहखात्याचे महत्वाचे अधिकारी बैठकीला राहणार हजर राहणार आहेत. आज दुपारी ४ वाजता ही बैठक बोलावली आहे.

What do you think?

-19 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील ‘या’ भागात १२ तास पाणीपुरवठा नाही

‘केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे’