in

पालकमंत्री अस्लम शेख LIVE : राज्यात विकेंड लॉकडाउन लागणार

अस्लम शेख यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

 • राज्यात कठोर निर्बंध लावणार.
 • अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार
 • फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना रात्री गाडी चालवण्याची परवानगी.
 • राज्यात ‘विकेंड लॉकडाउन’ लागणार
 • वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य
 • सिनेमागृह , नाट्यगृह पूर्णपणे बंद
 • मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद.
 • हॉटेल,बार, मॉल, चौपाट्या बंद राहणार
 • सार्वजनिक वाहतूक सेवा 50% क्षमतेने चालू राहणार.
 • रात्री 8 नंतर बार बंद राहणार
 • भाजी मंडई बंद राहणार
 • ऑफिस 50% क्षमतेने चालू राहणार.
 • लोकल प्रवासावर निर्बंध येणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MaharashtraLockdown|मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांशी संवाद… देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना केला फोन