in

प्रेक्षकांना आवडलाय विकी कौशलचा ‘सरदार उधम’

‘सरदार उधम’चित्रपटात विकी कौशल उधम सिंहची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सुरुवातीला एका नाट्य प्रदर्शनासाठी बनवण्यात आला, परंतु तो डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये विकी कौशल “जर का आपण आता काही बोलो नाही तर पुढील १०० वर्ष इंग्रजांच्या खालीच रहाव लागेल” अस आपल्या साथीदारांना बोलताना दिसत आहे. प्रेक्षकांना हे सरदार उधम खूप आवडले आहे. जिथे लोकांनी विकीच्या अभिनयाचे कौतुक केल. लोकांनी ट्विटरवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

हा चित्रपट ऑक्टोंबर 16 या दिवशी डिजिटल व्यासपीठावर प्रदर्शित होणार असून दिग्दर्शक शुजित सरकार यांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानींच्या इतिहासाबद्दल बोलताना सांगितले की, “मी शहीद भगतसिंगांचे खूप अनुसरण करायचो आणि नंतर मी सरदार उधम सिंह यांचे अनुसरण केले. माझ्यातर्फे त्यांना लोकांशी संवाद साधायचा होता, आत ते थेट लोकांपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान 36 मिलीअन्स पेक्षा जास्त लोकांनी या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद दिला.

उधम सिंगच्या ध्येय आणि दृष्टीबद्दल बोलताना दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाले, त्यांच्याकडे बरेच फोटो नाहीत. त्याच्याकडे एकूण 5 ते 6 फोटो आहेत. मात्र, प्रेक्षकांना हे सरदार उधम खूप आवडले आहे. जिथे लोकांनी विकीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. यासोबतच दिग्दर्शनानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकांनी ट्विटरवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ! सिन्नरमधील बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी

“बायकोच्या नावाने 19 बंगल्याचे घोटाळे करत आहेत” किरीट सोमय्यांचा ठाकरेंना टोला