in

घरबसल्या वारी अनुभवा ‘बाप विठ्ठल’ रॅप साॅंगमधून

रॅप सॉंग म्हटलं की तरुणाईचे लगेच लक्ष वेधले जाते. अशाच एका रॅप सॉंगची सध्या धूम आहे, ते म्हणजे  ‘खास रे टीव्ही’च्या विठ्ठलावर तयार केलेल्या ‘बाप विठ्ठल’ या गाण्याची. वैशिष्ट्यपूर्ण आणि विठ्ठलावर तयार केलेल्या या पहिल्या रॅप सॉंगची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

‘बाप विठ्ठल’ या रॅप सॉंगमध्ये विठ्ठल व वारकरी यांचे असलेले नाते, यावर भाष्य केलेले आहे.  ‘खास रे टीव्ही’  नेहमीच  नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. ट्रम्प तात्या यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास पाब्लोशेठ, बायडेन बापू , एलोन मस्क, थेट भेट या बरोबरच “चहा प्या”, “गावरान मुंडे” आणि “उसाचा रस” या सारख्या नाविन्यपूर्ण गाण्यांपर्यंत अव्याहत सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG | दिलासादायक! ऋषभ पंतचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीत २३ जुलै पर्यंत वाढ