in

राज्यातील राजकीय वास्तव सांगताना भाजपाच्या अतुल भातखळकरांनी शेअर केले कार्टून

आधी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकणात महाविकास आघाडी सरकारवर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यातील सध्याचे राजकीय वास्तव दाखविण्यासाठी ट्विटरवर एक कार्टून शेअर केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संपूर्ण फोन टॅपिंगचा 6.3GB डेटा माझ्याकडे आहे – देवेंद्र फडणवीस

Phone Tapping च्या पुराव्यांसह केंद्रीय गृह सचिवांकडे सीबीआय चौकशीची करणार मागणी – देवेंद्र फडणवीस