in

Bhiwandi Fire | भिवंडीत अग्नितांडव

राज्यात आगीचे तांडव सुरूच आहे. भिवंडीत शहरातील आसबीबी परीसरात असलेल्या मोती कारखान्याला भिषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे . या आगीत कारखाना जळून खाक झाला असून आगीचे नेमकी कारण अजूनही समजू शकले नाही . दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

‘राज्यमंत्री बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करा’