in

भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक बंद

सतेज औंधकर | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा घाटामध्ये आज रविवारी देखील दरड कोसळली. सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन तास वाहतूक बंद राहणार आहे.

संततधार पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळत आहे. हा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे भात लावणीची कामे खोळंबली आहेत.दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rain Update : मिरा भाईंदर, वसई, विरारमध्ये पावसाचा हाहाकार, अनेक रस्ते पाण्याखाली

पंढरपूरसह 10 गावात संचारबंदी! महापूजेला मोजक्याच लोकांना परवानगी