in

Bigg Boss Marathi 3; बिग बॉस मराठीच्या घरात होणार नवीन सदस्याची एन्ट्री

बिग बॉस मराठी घरात आज एका नवीन सदस्याच आगमन होणार आहे. कोणता नवीन सदस्या येणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. हा सदस्य आल्यानंतर कोणत्या गटात शामिल होणार? बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नव्या स्पर्धकाचा स्वीकार करणार का? अशा अनेक चर्चा प्रेक्षकांमध्ये होताना दिसून येत आहेत. शनिवार आणि रविवारी बिग बॉसच्या चावडीवर विकेन्डचा डाव रंगतो या दिवशी घरातील स्पर्धकांची महेश मांजरेकर शाळा घेत असतानाचे दिसून येत. आज महेश मांजरेकर कोणा कोणाची शाळा घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

त्याचबरोबर या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक टास्क झले.घरावर ताबा मिळवण्यासाठी टास्क खेळन गरजेचे होते. त्यामुळे या आठवड्यात घरात मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. सलग दुसरा आठवडा बिग बॉसच्या घरात कॅप्टन नसल्याने बिग बॉसच्या घरात कोणाची दादागिरी चालणार नाही. काल बिग बॉसच्या घरात कॅप्टन निवडण्यासाठी स्पर्धक अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे घरात कॅप्टन नसेल असे बिग बॉसने जाहीर केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

108MP कॅमेरा आणि मजबूत चिपसेटसह हा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच