in

BMC Unlock | मुंबई मनपाचे परिपत्रक जारी… ‘अनलॉक’साठी महत्वाचे नियम

राज्य सरकारच्या पाठोपाठ बृहन्मुंबई महापालिकेने देखील सोमवारपासून लागू होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. यामध्ये महिलांना रेल्वे प्रवास नाकारण्यात आला असून मुंबईतील लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच उपलब्ध राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जीम, हेल्थ क्लब, जलतरण तलाव बंदच राहणार

हॉटेल्स, रेस्टॉरेंट्स संध्याकाळी ४ पर्यंत सुरू

उद्यानं, मैदानं सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरू, तर संध्याकाळी ६ ते ९

मॉल्स, चित्रपटगृह बंदच

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरू

बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“जो कोणी आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”

Maharashtra corona | दिलासा… राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला