in

लोकलच्या धडकेत 11 म्हशींचा मृत्यू… मालक चौकशीसाठी ताब्यात

अपघातग्रस्त गाय
अपघातग्रस्त गाय

नवी मुंबईतील रबाळे रेल्वे स्टेशनवर पहाटे ५ वाजताच्या दरम्यान रेल्वे रुळावर बसलेल्या म्हशींना रेल्वेने धडक दिल्याने यामध्ये ११ म्हशींचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ म्हशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 19 म्हशी या अपघातातून बचावल्या आहेत. तसेच अन्य काही जनावरे देखील जखमी झाली आहेत. यामध्ये गायींचा समावेश आहे.

पहाटे ५ वाजताच्या दरम्यान ठाण्याला जाणाऱ्या पहिल्या लोकलने हा अपघात झाला असून म्हशींच्या मालकाला चौकशीसाठी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याविषयी आरपीएफ च्या माध्यमातून अधिक तपास सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Para shooter Dilraj Kaur |देशासाठी जिंकले 28 गोल्ड मेडल; पॅरा-नेमबाज आता विकतेय चिप्स

जाणून घ्या होन आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत नाणे या संबंधी अतिशय रंजक माहिती