in ,

शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

मंगेश जोशी;जळगाव |जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या कमळगाव शेतशिवारात उसाच्या चार एकर शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून या घटनेत चार एकर वरील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मच्छिंद्र कंखरे यांचे हे शेत असून पुढच्या महिन्यात उसाची तोडणी होणार असतानाच शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंत्यांनी शेतात पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीत तलावात बुडून बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यु

महाराष्ट्र बंद, काय सुरू राहील, काय बंद?