in

‘महाराष्ट्र बंद’च्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात कॅन्डल मार्च

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कँडल मार्च काढण्यात आला. शिवाजी चौकातून बिंदू चौक पर्यंत निघालेल्या या कँडल मार्च मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाजप विरोधाच्या घोषणा देण्यात आला. तर मृत शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र बंद मध्ये सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र बंद, काय सुरू राहील, काय बंद?

मविआकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, एपीएमसी मार्केटही बंद