in

Maharashtra Band | कोल्हापुरात कॅन्डल मार्च; हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांचा सहभाग

सतेज औंधकर,कोल्हापूर | उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज कँडल मार्च काढण्यात आला.उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज कँडल मार्च काढण्यात आला. शिवाजी चौकातून बिंदू चौक पर्यंत निघालेल्या या कँडल मार्च मध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली.यावेळी भाजप विरोधाच्या घोषणा देण्यात आला.तर मृत शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले.उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व घटकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुष्पक एक्स्प्रेस दरोडा बलात्कार प्रकरण; सर्व आरोपींना अटक

जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेत स्मार्ट कॉपी