in

CBSE Board Exams: १० वीच्या परीक्षा रद्द… तर १२वीच्या परीक्षा स्थगित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १२वीच्या परीक्षा देखील लांबणीवर गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

परिस्थितीचा आढावा घेऊन बारावीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय घेण्यात येईल, असं जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिक्षण मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त; नव्या अभ्यासातून माहिती

Dr. BAMU University Exams |विद्यापीठाचा मोठा निर्णय,परीक्षा पुढे ढकलल्या