in

केंद्र सरकारचा निषेध; महागाई विरोधात काँग्रेसकडून सायकल रॅली

buldhana

कोरोनाची दुसरी ओसरत असतानाच आता महागाईमुळे सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. याचा पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात महागाई विरोधात देऊळगाव राजा येथे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे.

दररोज वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे दर सरकार ने नियंत्रणात आणून सर्व सामान्यांना दिलासा द्यावा, या मागणी साठी देऊळगाव राजा शहरातील प्रमुख मार्गावरून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेस चे मनोज कायंदे यांनी हे सरकार खोटारडे सरकार असून त्यांनी मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप करत. महागाई सरकार ने आटोक्यात आणावी अशी मागणी यावेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अदानी इलेक्ट्रिकल कंपनी बाहेर कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

‘सोयरिक’ लवकरच जुळणार…