in

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेवरील आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असताना मध्य रेल्वेचा हा गोंधळ झाल्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहे. आसनगाव स्टेशनजवळ वायर काही वस्तू मारल्याने ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे/ परिणामी कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना वाशिंद येथून परत नेण्यात येत आहे. तसेच ट्रेन 02534 पर्यंत थांबली असून हा बिघाड सकाळी 10.02 वाजता झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सेनेच्या कार्यक्रमात निर्बंध कुठे जातात?; शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मनसे आक्रमक

“हो, तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!”