in

Anil Deshmukh Resigns: “जे जे चुकेल त्याला शासन…तरच लोकशाही सुदृढ होणार”

गृहमंंत्री अनिल देशमुख यांनी आज अखेर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यानंरतर भाजपाच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “जे जे चुकेल त्याला शासन…तरच लोकशाही सुदृढ होणार”, असे वक्तव्य केले आहे.

राजीनामा आधीच घ्यायला हवा होता, असे पाटील यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात देखील शरद पवार यांनी सहा तास बैठक घेतली होती. मात्र, त्यातून काही साध्य झाले नाही. मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर शरद पवार यांनी नैतिकता दाखवत राजीनामा घेण्यात आला, असे पाटील म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो – अतुल भातखळकर

Anil Deshmukh resign | अनिल देशमुख यांच्या राजीनामा पत्रात नेमकं काय?