in

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आज सिडकोला घेराव आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठी बंदोबस्त करण्यात आला आहे. सिडको घेराव आंदोलनामुळे पोलिसांकडून महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले असून नवी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत वाहतूक बंद असणार आहे. ठाणे-बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी, नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

WTC Final 2021 6th Day | न्यूझीलंडचा दणदणीत विजय

“चौफुला – केडगाव – न्हावरा” राज्यमार्गाला ‘राष्ट्रीय महामार्ग’ म्हणून मान्यता