in ,

कोलकाता समोर १९३ धावांचे आव्हान

आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई संघाने पहिली फलंदाजी घेवून कोलकाता संघाला १९३ धावांचे आव्हान दिले. चेन्नई संघामध्ये दुप्लेसीने ५९ चेंडूमध्ये ८६ धावा पूर्ण करून आपली दमदार फलंदाजी दाखवली आहे.आता कोलकता हे आव्हान पूर्ण करू शकेल कि नाही याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

चेन्नई संघाने १९३ धावांचे आव्हान दिले कोलकता पूर्ण करू शकेल का? कोलकत्ता संघाचे खेळाडू गिल, वी अयर खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर चेन्नई संघ कोलकता संघाला १९३ धावात रोखू शकेल का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांनी शेकडो किलो फुलं रस्त्यावर फेकून दिली

‘मी कुणाला घाबरत नाही’, दादूसनी तृप्ती आणि विशालला सुनावलं