in

CSK vs KKR : चेन्नईचा कोलकातासमोर 220 धावांचा डोंगर

चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 221 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.

कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. यामध्ये फॅफ डु प्लेसीसने नाबाद 95 धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने 64 धावांची खेळी केली. दरम्यान आता कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 221 धावांचे आव्हान असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown: ”राज्यात लवकरच संपूर्ण लॉककडाऊन”

Maharashtra Corona: चोवीस तासांत ६७,४६८ नवे कोरोनाबाधित, तर ५६८ जणांचा मृत्यू