in

दसऱ्याच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; पाहा फोटो

दसरा सणानिमित्त दादरच्या फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड (Marigold Flowers Price Hike) ऊडाली आहे. तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या सणाला देशात अनन्यसाधारण महत्व आहे. विजयादशमीचा सण साजरा करण्यासाठी झेंडूची फुलं, शमीची आपट्याची पाने, तोरण खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पाऊल टाकलं आहे. त्यामुळे दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

उद्या दसरा असून त्यामुळे खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. कोविड-19 संकट कायम असल्याने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तरी देखील दादरच्या मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नगरसेवकाला तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना अटक

म्हाडाच्या कोकण मंडळाची आज सोडत