in

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात चिपळूणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत.

स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात काँग्रेसने आज राज्यव्यापी आंदोलन करत असून चिपळूण मध्ये कॉग्रेस कार्यकर्ते पेट्रोल पंपावर आंदोलन केले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, ‘अफवांवर विश्वास ठेऊ नका’

सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई – किशोरी पेडणेकर