in ,

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट होत असताना आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की करोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा. असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Deepali Chavan Suicide Case | अखेर श्रीनिवास रेड्डी निलंबित

Kerala Election: केरळच्या दोन्ही आघाड्यांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’… पंतप्रधानांचा काँग्रेस आणि डाव्यांवर निशाणा