in

पंढरपूर प्रचारसभांमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ, सभेत सहभागी झालेल्या नेत्याचे कोरोनामुळे निधन

राज्यात कोरोना रुग्णांचा विस्फोट होत आहे. अशा परिस्थिती पंढरपूरात मात्र पोटनिवडणुकीच्या प्रचारसभांमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत सहभागी झालेल्या नेत्याचे कोरोनामुळे निधन झाले.पंढरपूरातील मंगळवेढा तालुक्यातील 8 एप्रिलच्या बोराळे गावात झालेल्या सभेतील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. यापैकी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटलांचे निधन झाले आहे.

देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडलेली असताना भारतासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात जूनमध्ये दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ 2 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण; नीती आयोगाचा प्रस्ताव

Corona | मुकेश अंबानी महाराष्ट्राला करणार ऑक्सिजनचा पुरवठा