in

अहमदनगर जिल्ह्यात नव्या 318 कोरोनाबाधितांची भर

अहमदनगर : आदेश वाकळे | जिल्ह्यात मागील चोवीस तासांत 318 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. अहमदनगर मनपा हद्दीत चोवीस तासात 16 बाधितांची भर पडली आहे.

रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे :

 • संगमनेर -65
 • अकोले – 22
 • राहुरी – 18
 • श्रीरामपूर -9
 • पारनेर – 27
 • नगर शहर मनपा -16
 • पाथर्डी – 9
 • नगर ग्रामीण -23
 • नेवासा -16
 • कर्जत – 36
 • राहाता – 20
 • कोपरगाव -10
 • शेवगाव – 15
 • जामखेड -7
 • श्रीगोंदा-30
 • भिंगार छावणी मंडळ – 0
 • इतर जिल्हा -15
 • मिलिटरी हॉस्पिटल -2
 • इतर राज्य -0

दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समीर वानखेडेंना मुंबई पोलिस पाठवणार समन्स

PM Care Fund | ‘केंद्र सरकार स्कॅम ऑपरेट करतेय’; अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांची ‘लोकशाही’ला माहिती