in

Maharashtra Corona: वीकएन्ड लॉकडाऊन कोरोनामुक्तीच्या पथ्यावर…

राज्यात वीकएन्ड लॉकडाऊन लावल्यामुळे चोवीस तासांतील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी झाली आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाच आता वीकएन्ड लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.
राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रुग्णांनी करोनावर मात केली असून, ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत राज्यात ५८ हजार २४५ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

corona Maharashtra| … आणि महिलेला रुग्णालयाबाहेर रिक्षातच ऑक्‍सिजन लावायची वेळ

Mumbai Corona : नालासोपाऱ्यात ऑक्सिजन अभावी १० रुग्णांचा मृत्यू… नातेवाईकांचा आक्रोश