in

सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केली कोविशील्ड लसीची किंमत

सिरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड लसीची किंमत केली जाहीर केली असून राज्य सरकारला एक डोस 400 रुपये दराने मिळणार आहे. तर खाजगी रुग्णालयाना 600 रुपये दराने विक्री होणार आहे. इतर देशांच्या तुलनेत कोविशील्ड लस कमी किमतीत दिली जाणार आहे, अशी माहिती सिरमचे आदर पुनावाला यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात गलथानपणा, अकार्यक्षमता तळागाळात झिरपली – अतुल भातखळकर

Nashik Oxygen Tank Leak | ऑक्सिजन लिकमुळे 22 रुग्णांचा मृत्यू