in ,

”कोरोनाच दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा अधिक भयानक”

जगभरातील सर्वच देश कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तर लसीकरन झालेल्यांना मास्क न घालण्याचा सल्ला दिलाय. या सर्वात आता जागतिक आरोग्य संघटनेनं मोठा इशारा दिला आहे. ‘कोरोनाच दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षाही अधिक भयानक असेल गभीर इशारा देण्यात आला आहे.

कोरोना महामारीळा सर्वच देशात वर्ष पूर्ण झाले आहे. या माहामारीविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी कंबर कसून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र वेगळाच इशारा दिला आहे.

“कोविड-१९नं आत्तापर्यंत जगभरात ३३ लाखाहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हात-पाय बांधून तलवार दिली तर लढायचे कसे ? अशोक चव्हाणांचा सवाल

‘तौत्के’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर परिणाम?