in ,

आज राज्यात 1,632 नव्या कोरोनाबाधितांची भर; 40 मृतांची नोंद

आज राज्यात 1,632 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 40 मृतांची नोंद झाली आहे. तर 1,744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 24,138 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आशिष शेलारांच्या उपस्थितीत रंग शारदा नाट्यगृहाचा पडदा उघडला

कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज!