in

पंढरपूरसह 10 गावात संचारबंदी! महापूजेला मोजक्याच लोकांना परवानगी

आषाढी यात्रेसाठी आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे.कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार आहेत.दरम्यान, केवळ 45 ते 50 व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक बंद

‘राज ठाकरे आश्वासक चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा मनसे-भाजप युतीला दुजोरा?