in

DC vs KKR | केकेआरसमोर केवळ 136 धावांचे आव्हान

दिल्लीने केकेआरसमोर केवळ 136 धावांचे आव्हान ठेवले आहे. ही धावसंख्या पुर्ण करून आता दिल्लीला अंतिम सामन्यात पोहोचता येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्ये शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या आहेत.

धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने आधीच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यानंतर आता दुसरा संघ कोणता? याचे उत्तर आपल्याला आज मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कौटुंबिक वादातून मुलाने घातली वडीलांच्या डोक्यात पार

Mumbai Bank scam | प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ ?