in

DC vs RCB Live Score, IPL 2021 | दिल्लीच्या डावाला सुरुवात

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांमध्ये लढत सुरु आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. 4 षटकात बँगलोरने 30 धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, एबी डिव्हिलियर्सने बँगलोरचा डाव सावरला. डिव्हिलियर्सच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर बँगलोरने दिल्लीसमोर 171 धावांचा डोंगर उभा केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

ICAI CA परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय