in ,

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आग; कर्मचाऱ्यांची धावाधाव

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादेत शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

“देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?”