महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत कोरोनाच्या कोरोनाने रुद्रावतार घेतला आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत कोरोनासंदर्भात पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठक पार पडणार आहे. यासोबतच ते विद्या प्रतिष्ठान सभागृहात कोरोना आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Loading…