in

‘ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द’

महाविकास आघाडी सरकारच्या कृतीत समन्वयाचा अभाव होता. बऱ्याचदा वकिलांनी माहिती नसायची. सरकारमध्ये समन्वय नव्हता त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झालं, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.

माहितीअभावी केस अॅडजर्न करावी लागली. त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली. सामान्यत: अध्यादेशाला स्थगिती मिळत असते कायद्याला स्थगिती दिली जात नाही. मात्र, तरीही याप्रकरणात थेट कायद्यालाच स्थगिती मिळाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

न्यायालय विधिज्ञांची समिती तयार करा. रणनीती तयार करून काम करणं गरजेचं. मराठा विद्यार्थ्यांसाठी योजना आखा, असंही फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘उद्रेक हा शब्दही काढू नका! कोरोनामुळे संयम ठेवा’

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”