in

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आता पर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सिंह यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

याआधी योगी आदित्यनाथ हेही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हिंदू धर्मामध्ये महत्वपूर्ण असणारा कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह असल्याने याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा देखील रद्द करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसी पैकी बीडला पुरेसे लस नाही; पंकजा मुंडेंचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटींचे चेक बाऊन्स