in

Dr. BAMU University Exams |विद्यापीठाचा मोठा निर्णय,परीक्षा पुढे ढकलल्या

औरंगाबाद शहरातील वाढती कोरोना रुग्णांची पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ प्रशासनाने मार्च/ एप्रिल 2021 मधील परीक्षा पुढे ढकलली आहे.

औरंगाबादमध्ये रोज 1200 ते 1500 यामध्ये रुग्ण आढळत आहेत. याच कारणामुळे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षा मार्च आणि एप्रिल महिन्या होणाऱ्या पदवी परीक्षा आता या वर्षी 3 मे पासून घेण्यात येतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CBSE Board Exams: १० वीच्या परीक्षा रद्द… तर १२वीच्या परीक्षा स्थगित

”गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही, ही अस्मितेची लढाई”